आजचे कापसाचे बाजार भाव, दि.06/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Kapus Bajar Bhav Today
Kapus Bajar Bhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज कापसाला किती दर मिळाला. तर मित्रांनो सध्या कापसाचे दर हे मंदावली आहेत. मागील पंधरा दिवसाबाबत बोलले जाव तर फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्ता पासून कापसाची भाव अचानक वाढले होते. कापसाच्या भावामध्ये 10% … Read more