Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा राज्यामध्ये कापसाला किती दर मिळाला आहे याबद्दल चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यांमध्ये कापसाचे भाव अचानक वाढले होते कापसाचे भाव मध्ये 10% वाढ झाल्यामुळे जवळजवळ 70% टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे आणि मार्च महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यानंतर कापसाच्या दरामध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळाली सध्या राज्यामध्ये कापसाला सरासरी 7200 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी व्यक्त होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटले की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कापसाचे दर पुन्हा वाढते परंतु एप्रिल महिन्याचा दुसरा हप्ता संपून जात आहे तरीसुद्धा कापसाचे दर जे आहे तेच आहेत कापसाच्या दरामध्ये काहीच सुधारणा होताना दिसत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्याचे वातावरण निर्माण झालेला आहे
आजचे कापसाचे बाजार भाव अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित असेलच की महाराष्ट्र मध्ये तीन बाजार समिती अशा आहेत जिथे कापसाला सर्वोच्च दर मिळतो ज्यामध्ये मानवत बाजार समिती, अकोला बाजार समिती, देऊळगाव बाजार समिती आणि अकोट बाजार समिती येथे कापसाला सर्वोच्च दर मिळतो तरीसुद्धा मित्रांनो सध्या या चार बाजार समितीमधून फक्त देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च दर मिळत आहे त्यामुळे तुम्ही होईल तेवढे आपला कापूस देऊळगाव राजा समितीकडे कापूस विकण्याचा प्रयत्न करा सध्या देऊळगाव राजा येथे दाखला 8000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे
पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार? 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023
बाजार समिती | परिमाण (क्विंटल) | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर |
---|---|---|---|---|
अमरावती | 55 | 7000 | 7500 | 7250 |
राळेगाव | 4900 | 7000 | 7750 | 7625 |
मारेगाव | 477 | 6950 | 7750 | 7350 |
पारशिवनी | 676 | 6850 | 7275 | 7150 |
उमरेड | 391 | 7100 | 7430 | 7250 |
देउळगाव राजा | 600 | 7000 | 8000 | 7850 |
वरोरा | 777 | 6000 | 7701 | 7000 |
वरोरा-खांबाडा | 221 | 6500 | 7650 | 7000 |
काटोल | 79 | 6600 | 7300 | 7000 |
Cotton Rate Today
शेतकरी मित्रांनो वरील टेबल मध्ये तुम्ही कापसाचे दर पाहिलेच असतील यानुसार तुम्हाला समजला असेल की कापसाचे दर हे पुन्हा कमी झालेले आहेत शेतकरी मित्रांनो कापसाचे दर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वाढतील असे कापूस अभ्यासात तज्ञांनी सांगितलेलं होतं परंतु एप्रिल महिन्याचा दुसरा हप्ता संपला देखील तरीसुद्धा कापसाचे दर वाढत नाहीयेत तर शेतकरी मित्रांनो कापसाचे दर मे महिन्याच्या दुसऱ्या हप्तापर्यंत वाढण्याची शक्यता सांगितलेली आहे कापसाचे दरामध्ये पुन्हा पाच टक्के वाढ होईल असे कापूस अभ्यासात तज्ञांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपला कापूस विकू नये जरी विकायचा असला तर टप्प्याटप्प्याने विकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या पहिल्या टप्प्याला जरी कमी दर मिळाला तर दुसऱ्याला टप्प्याला चांगला दर मिळू शकतो
हळदीच्या बेण्याची मागणी वाढली, प्रतिक्विंटल एवढा दर मिळतोय, Turmeric Seeds Demand increased
certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again