कापूस भाव आजचा महाराष्ट्र, आजचे बाजार भाव कापूस, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

Kapus Bajar Bhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन कापूस भाव लेखांमध्ये. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापसाला किती दर भेटले. मित्रांनो कापसाचे भाव हे हळूहळू वाढत चाललेली आहेत. होऊ शकते की मार्च महिन्यामध्ये कापसाला 8000 हजार पेक्षा जास्त भाव मिळू शकतो. मित्रांनो महाराष्ट्र मधील देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये सध्या 7600 प्रतिक्विंटल रुपये जास्तीत जास्त दर कापसाला मिळत आहे. त्यानुसार जर आपण अंदाज लावला तर पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये कापसाला 8000 हजार पेक्षा जास्त बाजार भाव मिळू शकतो. मित्रांनो ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची आहे. कारण की शेतकऱ्यांना आधीच यावर्षी कापसाचे उत्पन्न कमी झालेली आहे आणि भाव सुद्धा आतापर्यंत कमीच भेटला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो आता कापसाचे भाव वाढणार आहेत. तर चला शेतकरी मित्रांनो पाहूया संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कापसाला किती प्रतिक्विंटल दर भेटला.

आजचे कापूस बाजार भाव- Kapus Bajar Bhav Today

आजचे कापूस बाजार भाव- Kapus Bajar Bhav Today

मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत खुशखबरी आहे. कापसाचा भाव हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि शेतकरी सुद्धा कापसावर पूर्णपणे लक्ष देत आहेत. केंद्र शासनाने ठरवल्यापेक्षाही कापसाला जास्त भाव मिळत आहे. कारण की व्यापारी लोकांमध्ये कापूस विकत घेण्यासाठी धावपळ चालू आहे. कारण पुढच्या काही दिवसांमध्ये कापसाचे भाव हे वाढणार आहेत असे दिसून येत आहे. मित्रांनो अंदाजानुसार मार्च महिन्यामध्ये कापसाला भाव चांगलाच मिळू शकतो. सध्या देऊळगाव राजा येथे कापसाला प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 7600 रुपये एवढा दर भेटत आहे. परभणी येथे 7485 रुपये एवढा दर भेटत आहे. परभणीतील सेलू मध्ये 7350 रुपये जास्तीत जास्त दर भेटत आहे. त्यामुळे असा अंदाज लागत आहे की पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये कापसाला चांगलाच दर भेटेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्यासाठी घाई गडबड करू नये. परंतु शेतकऱ्यांना जर खरच पैशाची गरज असेल तर त्या शेतकऱ्यांनी कापूस विकावा.

बाजार समिती जास्तीत जास्त दर
सोनपेठ7300
मानवत7550
वारोरा7125
पारशिवनी6950
अकोला7200
अकोला (बोरगावमंजू) 7491
उमरखेड7170
देऊळगाव राजा7600
वारोरा माडेली7150
नेर परसोपत5800
हिंगणघाट7370
यावल6640
भद्रावती7000
Kapus Bajar Bhav Today

बांबू लागवड अनुदान योजना 2024, प्रति हेक्‍टर 7 लाख अनुदान, Bambu Lagwad Yojana

PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? तारीख पहा, PM Kisan 16th installment

महाराष्ट्रात कापसाचा दर किती आहे?

महाराष्ट्रात कापसाचा दर किती आहे?

नमस्कार शेतकरी मित्रांनो वरील टेबल वरची माहिती वाचल्यावर तुम्हाला कळालच असेल की कापसाला कुठे आणि कसा भाव लागत आहे. मित्रांनो कापसाचा भाव हा कमी जास्त कमी जास्त होतच आहे. व्यापारी लोकांमध्ये कापूस घेण्यासाठी सध्या तळमळ चालू आहे. कारण की मार्च महिन्यामध्ये कापसाचे भाव वाढणार आहेत. सध्या कापसाला सर्वात जास्त भाव हा देऊळगाव राजा येथे लागलेला आहे. देऊळगाव राजा येथील जास्तीत जास्त दर हा 7600 प्रति क्विंटल एवढा आहे. त्यानंतर परभणी, मानवत, सेलू आणि अकोल्यातील काही तालुक्यांमध्ये सर्वोत्तम भाव लागत आहे. जर तुम्ही वरील टेबल वाचला नसेल तरी ते वाचून घ्या.

1 thought on “कापूस भाव आजचा महाराष्ट्र, आजचे बाजार भाव कापूस, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today”

Leave a comment

Exit mobile version