48 तासात या जिल्ह्यात जोरदार पाऊस, आजचा हवामान अंदाज, मुख्यमंत्र्यांकडून अवकाळी ग्रस्तांसाठी मोठी घोषणा, Nuksan Bharpai 2024

Nuksan Bharpai 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन बातमीमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की राज्यामध्ये जे काही मागील चार दिवसापासून गारपीट चालू आहे यासाठी शासन आपल्याला मदत देणार का आणि त्याबरोबरच येत्या 48 तासांमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट होणार आहे आणि त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवकाळीग्रस्तांसाठी कोणती मोठी घोषणा आहे याबाबत सुद्धा आपण या बातमीमध्ये चर्चा करणार आहोत तर मग त्याला जाणून घेऊया सर्वकाही

आजचा हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो 9 एप्रिल पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस हा कमीत कमी मराठवाड्यामध्ये 15 एप्रिल पर्यंत सांगण्यात आलेले आहे त्याबरोबरच विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये सुद्धा हा गारपीट आणि अवकाळी पाऊस जवळपास 14 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो हा अवकाळी पाऊस आणि गारपीट विभाग बदलत बदलत होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि आतापर्यंत हजारो हेक्टर या अवकाळी पावसामुळे बाधित झाले आहेत ज्यामध्ये फळ पिकांमध्ये आंबा द्राक्ष टरबूज खरबूज असे तोंडाला आलेली पिकं या अवकाळी पावसामुळे संपले आहेत आणि त्याबरोबरच वार्षिक पिकामध्ये ज्वारी कडबा गहू आणि असे बरेच काही पिकांचं अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना येथे मोठा फटका बसलेला आहे

दुष्काळ निधी 2023, 40 तालुक्यांना किती मिळणार अनुदान? पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Dushkal Nidhi 2023

शेतकरी मित्रांनो सध्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या तीनही विभागांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जाहीर केला आहे ज्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड सोलापूर अमरावती नागपूर बीड जालना संभाजीनगर आणि बरेच काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.09/04/2024, कापसाचे भाव नरमले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2024

9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे याबाबत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तातडीने पंचनामे करून घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रशासनाकडे आपले पंचनामे करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला अवकाळी ची मदत मिळेल गारपीटी बद्दल आणि अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की लोकसभा निवडणूक तोंडावर आहे परंतु आम्हाला या निवडणुकीची काही चिंता नाही निवडणुका येतात जातात परंतु आम्हाला शेतकऱ्यांवर सर्वप्रथम लक्ष द्यायचा आहे शेतकरी आहे तर आम्ही आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशासनाला तातडीने निर्णय दिले आहेत की शेतकऱ्यांची लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी

4 thoughts on “48 तासात या जिल्ह्यात जोरदार पाऊस, आजचा हवामान अंदाज, मुख्यमंत्र्यांकडून अवकाळी ग्रस्तांसाठी मोठी घोषणा, Nuksan Bharpai 2024”

  1. быстро и качественно.
    Экспертные услуги сантехников в Сан-Хосе.
    Надежные сантехники в Сан-Хосе.
    Помощь сантехника в Сан-Хосе.
    Выгодные предложения сантехников в Сан-Хосе.
    Экспертные сантехнические услуги в Сан-Хосе.
    Решение проблем с сантехникой в Сан-Хосе.
    Профессиональные сантехники в Сан-Хосе.
    Надежные сантехники в вашем районе.
    Бюджетные решения для вашей сантехники в Сан-Хосе.
    plumber in san jose https://www.plumbersan-joseca4.com/ .

    Reply
  2. 1win казино — популярная платформа для онлайн азартных игр. Оно предлагает широкий выбор слотов, настольных игр и ставок на спорт в удобном интерфейсе. Бонусы для новых игроков и регулярные акции делают игру выгодной и увлекательной. 1win покер предлагает возможность сыграть в популярные карточные игры на платформе. Стабильная работа сайта и быстрые выплаты делают 1win привлекательным выбором для любителей азарта.

    Reply

Leave a comment

Exit mobile version