पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार? 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023

Pik Vima 2023 शेतकरी मित्रांनो नमस्कार, यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे याकरिता शासनाने बऱ्याच तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे त्याबरोबरच बऱ्याच तालुक्यांना आणि जिल्ह्यांना नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान त्याबरोबरच अवकाळी पाऊस निधी या विविध योजना द्वारे शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात कामी यावा याकरिता शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली आहे आणि देणार सुद्धा आहे 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या 15 एप्रिल पर्यंत दुष्काळ अनुदान 2023 चे पैसे डायरेक्ट बँक ट्रान्सफर(DBT) द्वारे जमा करण्यात येणार आहेत याकरिता गावोगावी केवायसीच्या याद्या सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत त्याबरोबरच पिक विमा बद्दल बोलले जावे तर शेतकऱ्यांना 25% पिक विमा दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेला आहे आता उर्वरित 75% पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल? याचीच वाट शेतकरी पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत

75% पिक विम्याच्या अपडेट करिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

75% पिक विमा कधी मिळणार?

शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा काही दिवसांमधील मिळणार आहे याकरिता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 100% टक्के पीक विमा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 8500 रुपये ते 24,000 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो हा पिक विमा जवळपास 24 जिल्ह्यांकरिता वाटप करण्यात येणार आहे याकरिता जिल्हा नुसार विमा कंपन्यांना पैसे वाटप करण्याची जबाबदारी दिली आहे ज्याची यादी आपण खाली दिली आहे

दुष्काळ अनुदान 2023, 40 तालुक्यांना अनुदान वाटप, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, दुष्काळ निधी 2023, Dushkal Nidhi 2024 e-kyc

पिक विमा 2023

मित्रांनो यंदा एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा भरला होता आणि यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र आहेत या 50 लाख शेतकऱ्यांकरिता शासनाने तब्बल 2086 कोटी 54 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर केला आहे हा पिक विमा तुमच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची सुद्धा सांगण्यात येत आहे यासाठी तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घेणे गरजेचे आहे

हळदीच्या बेण्याची मागणी वाढली, प्रतिक्विंटल एवढा दर मिळतोय, Turmeric Seeds Demand increased

DistrictInsurance Company
अहमदनगरओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
अकोलाएच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि
औरंगाबादभारतीय कृषी वीमा कंपनी
औरंगाबादचोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
बीडभारतीय कृषी वीमा कंपनी
बुलढाणाभारतीय कृषी वीमा कंपनी
वर्धाआय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
वाशीमभारतीय कृषी वीमा कंपनी
वाशीमयुनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.
गोंदियायुनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.
जालनायुनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.
जळगावओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
जलनायुनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.
धाराशिवएच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि
धुळेएच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि
नागपूरआय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
नंदुरबारभारतीय कृषी वीमा कंपनी
नाशिकओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
परभणीआय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
पालघरभारतीय कृषी वीमा कंपनी
पालघरचोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
पुणेएच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि
रायगडभारतीय कृषी वीमा कंपनी
रायगडचोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
रत्नागिरीयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
सांगलीभारतीय कृषी वीमा कंपनी
साताराओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
सिंधुदुर्गयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
सोलापूरओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
हिंगोलीएच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि
लातूरएम बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लि

2 thoughts on “पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार? 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023”

Leave a comment

Exit mobile version