आजचे कापसाचे बाजार भाव, दि.05/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा, Cotton Rate Today
Cotton Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाला सरासरी दर 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर लागत आहे. शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कापसाचे दर थोडे उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या कापूस विकायची गडबड करू नये. कापसाचे भाव चक्क 200 … Read more