Today cotton Rate शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो सध्या शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. कारण की सध्या कापसाला भाव थोडा वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना असे वाटत आहे की नंतर कापसाचे दर कमी होतील. तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैशाची अडचण असेल तर तुम्ही विकू शकता. सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यानुसार बाजार समितीमध्ये चांगलाच भाव मिळत आहे. तुम्हाला तर माहीत असेल की देऊळगाव राजा आणि अकोट मध्ये कापसाला भाव एकदम जबरदस्त भेटत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या श्वासात श्वास घेत आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की परभणी जिल्ह्यातील मानवत आणि सेलू येथे सुद्धा एकदम चांगला भाव भेटत आहे. तर आपण आज त्याची यादी पाहणार आहोत तर चला सुरू करूया.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो सध्या देऊळगाव राजा मानवत आणि अकोट मध्ये एकदम भन्नाट भाव भेटत आहेत खाली काही आणि पावत्या टाकले आहेत त्यानुसार तुम्ही प्रूफ पाहू शकता. मागील काही दिवसांमध्ये कापसाचे दर ही वाढत चाललेली आहेत. कारण की व्यापारी लोकांमध्ये कापूस विकत घेण्यासाठीच शर्यत चालू आहे. केंद्र शासनाने दिलेल्या भावापेक्षाही व्यापारी लोक जास्त पैशाने कापूस विकत घेत आहेत. कारण की होऊ शकते पुढच्या महिन्यांमध्ये कापसाचे दर वाढू शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण नाही त्या शेतकऱ्यांनी कापूस जपून ठेवावा. शेतकरी मित्रांनो सध्या कापसाच्या भावाने अकोला जिल्ह्यातील अकोट या बाजार समितीमध्ये 8000 हजार रुपयांचा टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या श्वासात श्वास घेतला आहे. तर चला पाहूया जिल्हयानुसार यादी कोणत्या जिल्ह्यात किती बाजार भाव भेटला?
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7100 रु. |
राळेगाव | 7365 रु. |
भद्रावती | 7200 रु. |
मारेगाव | 7050 रु. |
पारशिवनी | 7000 रु. |
सोनपेठ | 2651 रु. |
उमरखेड | 7200 रु. |
देऊळगाव राजा | 7700 रु. |
आखाडा बाळापूर | 7300 रु. |
काटोल | 7100 रु. |
सिंधी सेलू | 7515 रु. |
मानवत | 7700 रु. |
अकोट | 7970 रु. |
सेलू | 7595 रु. |
आजच्या कापूस भावात धुमाकूळ गाठला ८ हजाराचा टप्पा! जिल्ह्यानुसार पावत्या पहा, Cotton Rate