PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?, लगेच तारीख पहा, PM Kisan Yojana 17th installment

PM Kisan Yojana 17th installment नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी बाबत आज आपण एक महत्त्वाचा अपडेट देणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे?, तसे मित्रांनो याबाबत आपणास चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो पीएम सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. हे 6000 हजार रुपये 2000 हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत केंद्र शासनाने लाभार्थ्यांना 16 हप्ते दिले आहेत. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडत आहे की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे तर चला मग याबाबत महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.17/03/2024, कापसाचे भाव वाढले?, जिल्ह्यानुसार यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता 29 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातून पूर्ण देशातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला होता. यावेळी राज्यातील जवळपास 88 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची अपेक्षा आहे. कारण पीएम सन्मान निधी योजना दर चार महिन्यानंतर ऍक्टिव्हेट केल्या जाते. त्यामुळे एक असा अंदाज येतो की जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 100% मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या लवकरात लवकर इ-केवायसी, आधार कार्ड बँक खात्याची जोडणी आणि त्याबरोबरच लँड शेडिंग करून घेणे या सर्व गोष्टी अनिवार्य आहेत.

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत केंद्र शासनाने अधिकृत माहिती दिलेली नाहीये. त्यामुळे आम्ही फक्त अंदाज लावूनच सांगतोय की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळू शकतो.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या इ-केवायसी, आधार कार्ड बँक खात्याशी जोडणी मोबाईल नंबर जुळवून घेणे या सर्व गोष्टी कराव्या नाहीतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 17 हप्ता नाही मिळणार.

पिक विमा 2023, पिक विमा कधी मिळणार?, बीड जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार?

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार?

शेतकरी मित्रांनो 29 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता. त्यामध्ये जवळपास 3792 कोटी एवढा निधी राज्य शासनाने मंजूर केलेला होता. नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता अजून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा नाही झाला. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली इ-केवायसी करणे, आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आणि त्याबरोबर लँड शेडिंग करणे या तीन गोष्टी अनिवार्य आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा मिळाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नमो योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता नाही भेटला अशा शेतकऱ्यांनी थोडी वाट पहावी. मार्च महिन्याच्या शेवटी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल.

किसान क्रेडिट कार्ड योजना, शेतकऱ्यांना कर्ज मिळणार 10 मिनिटात, Kisan Credit Card Yojana

Exit mobile version