Cotton Rate News मित्रांनो हा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असून यवतमाळ जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आहे ज्या गावाचे नाव बाबुळगाव आहे या शेतकऱ्यांनी सांगितले की ते मागच्या वर्षीपासून कापूस विकू शकत नाहीत कारण कापसाचे भाव एवढे कमी झाले की कापूस त्यांना विकू वाटाणा
- यवतमाळ जिल्ह्यातील हा शेतकरी कापसाचे भाव कमी असल्याने कापूस विकू शकत नाही
- अवकाळी पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे
- यवतमाळ जिल्हा हा कापसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो
शेतकरी मित्रांनो हा शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव एका छोट्याशा गावातील आहे आणि यांनी स्वतःने सांगितले आहे की हे मागच्या एका वर्षापासून कापूस विकू शकत नाही कारण की कापसाचे भाव हे दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत या शेतकऱ्यांनी सांगितले आहे की अवकाळी पावसामुळे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे त्यांना शेतीचे उत्पादन ठेवता ही येण आणि विकताही येईना असं झालंय.
या शेतकऱ्याचे नाव प्रकाश मधुकर गवंडे आहे हे कापूस उत्पादक शेतकरी असून बाबुलगाव तालुक्यातील नायगाव एका छोट्याशा खेड्यातील आहे इंडियन टुडे इंटरव्यू अनुसार त्यांनी सांगितले आहे की ते दरवर्षी पंधरा एकर मध्ये कापसाचे उत्पन्न घेतात त्यांनी सांगितले आहे की ते दरवर्षी एका एकर मध्ये तीस हजार रुपयाची गुंतवणूक करतात या शेतकऱ्यांनी सांगितले आहे की त्यांना या पूर्ण पंधरा एकर मध्ये फक्त 70. क्विंटल उत्पन्न झालेला आहे आणि त्यांना फक्त सहा हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाला दर मिळत आहे आणि या शेतकऱ्यांना तब्बल 7000 रुपये प्रति क्विंटल मागे नुकसान झाली आहे
कडबा कुट्टी मशीन योजना, 100% अनुदान, वाचा सविस्तर माहिती, Free Kadba Kutti Machine Yojana
“मी मागच्या बऱ्याच वर्षापासून कापसाचे उत्पन्न घेत आहे लांब सुती धागा कापसाची किंमत 7000 हजार रुपये प्रति क्विंटल आहे आणि छोटा सुती धागा कापसाची किंमत 6000 हजार रुपये प्रति क्विंटल तेवढी आहे माझे दोन्ही कापसाचे उत्पन्न मी एकत्रित केलेले आहे आणि यांची प्रतिक्विंटल मागणी 10000 हजार रुपये प्रतिक्विंटल आहे मी 2.5 लाख रुपये खते आणि बियाणे मध्ये घातले आहेत ज्यामध्ये मी 18% जीएसटी दिला आहे तरीसुद्धा मला हवा तेवढा बाजार भाव मिळत नाही
1 thought on “या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीपासून कापूस विकला नाही, कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल तुम्ही, Cotton Rate News”