Kapus Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे कापसाचे बाजार भाव. मित्रांनो तुम्हाला तर माहित आहेच की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सध्या कापसाला भाव हा 7300 रुपये प्रतिक्विंटल ते 7500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव लागत आहे, तरीसुद्धा काही शेतकरी नाराज आहे. तर मी अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो सध्या कापसाचे भाव जरी कमी झाले असतील तरीसुद्धा येत्या काही दिवसांमध्ये कापसाचे भाव पुन्हा वाढायचे शक्यता आहे. याचे कारण मी पुढे सांगेल. आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार बाजार समितीचे भाव पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हाला हे तर माहीत असेल की महाराष्ट्रातील 75% शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे आणि आता फक्त 20% ते 25% टक्के कापूस शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे यानुसार कापूस दर वाढण्याचे जास्तीत जास्त शक्यता आहे.
आजचे कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो आजचे कापुस दर बघायचे असतील तर तुम्हाला हे जाणून घेणार गरजेचे आहे की मागच्या 8 दिवसांमध्ये कापसाला कसे दर लागली होती. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की फेब्रुवारीच्या दुसऱ्या हप्त्यापासून कापसाचे दरांमध्ये अचानक दरवाढ झाली होती, कापसामध्ये अचानक 10 टक्के दर वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी फटाफट कापूस विकायला काढले आणि या पंधरवड्या राज्यातील शेतकऱ्यांनी लाखो क्विंटल कापूस विकला आहे. कापूस तज्ञांच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 75 टक्के कापूस विकला आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये फक्त 20% ते 25% टक्के कापूस उपलब्ध आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर पुन्हा वाढतील असे कापूस तज्ञांनी सांगितले आहे. सदर एप्रिल महिन्यामध्ये कापूस दरामध्ये पुन्हा 5 टक्के वाढ होईल असे तज्ञांनी सांगितले आहे.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अमरावती | 7450 रु. |
परभणी | 7910 रु.. |
भद्रावती | 7300 रु. |
मारेगाव | 7400 रु. |
पारशिवनी | 7150 रु. |
अकोला | 7600 रु. |
उमरेड | 7330 रु. |
देऊळगाव राजा | 7900 रु. |
मानवत | 7775 रु. |
सेलू | 7780 रु. |
अकोट | 8105 रु. |
Today Cotton Price
शेतकरी मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर जरी वाढले असतील तरीसुद्धा आपल्या राज्यातील बाजार बाजार समित्यामधील कापसाचे दर काही जास्त वाढत नाहीये. शेतकऱ्यांना 10,000/रुपये प्रति क्विंटलची अशा आहे. काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी बसून कापूस विकायला काढलेला नाही. जसे की यवतमाळ जिल्ह्यातील ‘प्रकाश मधुकर गवंडे’ या शेतकऱ्याने मागील दोन वर्षापासून कापूस विकलेला नाही आहे. प्रकाश गवंडे यांनी दरवर्षी एकरी 30 हजार रुपये खर्च करून असा 15 एकर कापूस संभाळला होता. आता या शेतकऱ्याकडे शंभर 100 कापूस आहे. तरीसुद्धा हा शेतकरी कापूस विकायची हिंमत करीत नाही आहे. कारण की सध्या कापले एवढे चांगले भाव अपेक्षित नाहीये. सध्या महाराष्ट्र मध्ये जास्तीत जास्त कापसाला दर हा 8000 प्रतिक्विंटल मिळत आहे. हा दर फक्त मोजक्याच बाजार समितीमध्ये मिळत आहे.
कडबा कुट्टी मशीन योजना, 100% अनुदान, वाचा सविस्तर माहिती, Free Kadba Kutti Machine Yojana