आजचे कापसाचे बाजार भाव, दि.02/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate
Today cotton Rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणती बाजार समिती कापसाला सर्वोच्च बाजार भाव देत आहे. याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो मागच्या हप्त्यापासून कापसाचे दर हे वाढलेले दिसून येत आहेत आणि हे दर जवळजवळ 8000 हजार पेक्षा जास्त झालेली आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्वासात श्वास घेतलेला … Read more