पंजाब डख हवामान अंदाज, मराठवाडा-विदर्भ धो धो पाऊस पडणार, Punjab Dakh Weather Forecast

Punjab Dakh Weather Forecast नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बातमी आणलेली आहे. पंजाब हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 5 दिवस पाऊस आणि गारपीटीची शंका आहे. हवामान अभ्यासक पंजाब सांगतात की 26,27 फेब्रुवारी रोजी गारपिट आणि पावसाचा धोका मराठवाडा आणि विदर्भाला आहे. आहे. मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांमध्ये गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकांची काळजी घेणे. अत्यंत आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी उन्हाळी भुईमुग, उन्हाळी सोयाबीन, हरभरा असे पीक घेतले जाते जात आहे. अशा शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे ध्यान ठेवावे. तर चला पाहूया मराठवाडा आणि विदर्भ विदर्भातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

पंजाब डख हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो पुढील 5 दिवस आपण आपल्या पिकांची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे कारण की हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्या अंदाजानुसार 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी धो धो पाऊस होणार असल्याची माहिती नोंदवली आहे. या 2 दिवस पाऊस आणि गारपीट होऊ शकतो असं हवामान अभ्यासात पंजाब यांनी सांगितलेला आहे.

विदर्भातील या भागामध्ये गारपीट आणि पाऊस होईल?

विदर्भातील या भागामध्ये गारपीट आणि पाऊस होईल?

गारपीटीची शक्यता विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे त्यामध्ये सर्वप्रथम अकोला बुलढाणा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर भाग वाशिम जिल्ह्याचा काही भाग नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता नोंदवली गेली आहे आणि त्यासोबतच मराठवाड्याला गारपिटीचा काहीच धोका नाही असे देखील मीडिया रिपोर्ट अनुसार सांगितले गेले आहेत. 26 फेब्रुवारी रोजी खूपच जास्त गारपिट होणार असल्याची माहिती घेतलेली आहे आणि 27 फेब्रुवारी रोजी कमी गारपीट होईल असे कळाले आहे. पावसाबद्दल बोलणं झालं तर विदर्भामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नोंदवली आहे

मराठवाडा पाऊस अंदाज?

मराठवाडा पाऊस अंदाज?

मराठवाड्याच्या पाऊस अंदाजाबद्दल बोललं जावं तर सर्वप्रथम संभाजीनगर येथे पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये गारपिटी शक्यता कमी नोंदवली आहे. परभणी, नांदेड, बीड, जालना, अहमदनगर, बीडचा पश्चिम भाग या सर्व भागांमध्ये पाऊस सांगितलेला आहे. मराठवाड्यामध्ये 26 तारखेला जास्त पाऊस सांगितलेला आहे 27 तारखेला थोडा कमी पाऊस आहे.

PM किसान योजनेचा 16वा हप्ता या दिवशी मिळणार? तारीख पहा, PM Kisan 16th installment

बांबू लागवड अनुदान योजना 2024, प्रति हेक्‍टर 7 लाख अनुदान, Bambu Lagwad Yojana

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी योजना 2 रा हप्ता या तारखेला फिक्स मिळणार? Namo Shetkari Yojana 2nd Installment

1 thought on “पंजाब डख हवामान अंदाज, मराठवाडा-विदर्भ धो धो पाऊस पडणार, Punjab Dakh Weather Forecast”

Leave a comment

Exit mobile version