कर्जमाफी 2024, 34 हजार कोटींचा निधी मंजूर, कर्जमाफीसाठी हे शेतकरी पात्र?, कर्जमाफी योजना 2024, Maharashtra Karjmafi 2024

Maharashtra Karjmafi 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे 2019 पासून 2023 पर्यंत जे काही कर्ज असेल ते आता सर्व माफ होणार आहे. हा सर्वात मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे, असे काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बजावून सांगितलेले आहे. तर या निर्णयांमध्ये एक अद्भुत असा निधी मंजूर केलेला आहे. आत्तापर्यंत एवढा मोठा निधी कोणत्याच राज्य शासनाने ठरविला नव्हता तो आज आपल्या महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तब्बल 34 हजार कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. तो पण फक्त कर्जमाफीसाठी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ होणार आहे असे काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर चला याबद्दल आपण सर्व काही जाणून घेऊया.

Maharashtra Karjmafi 2024

Maharashtra Karjmafi 2024

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो जर तुमचे 2019 पासून 2023 पर्यंत कर्ज थकीत असेल तर तुमचे दीड लाख पर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी रेगुलर आपले कर्ज व्याजासहित भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे आणि त्यातल्या त्यात ही योजना 90 लाख शेतकऱ्यांसाठी आहे. 2024 च्या कर्जमाफी मध्ये जवळपास 90 लाख म्हणजे 90 टक्के शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे आणि उर्वरित 10 टक्के शेतकऱ्यांचे कर्ज हे जास्त असेल जसे की 3 लाख, 2.5 लाख अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल का नाही याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण माहिती दिली नाही. परंतु अंदाजानुसार असे वाटत आहे की ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 3 लाख रुपये पर्यंत आहे त्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी होणार असून उर्वरित कर्ज हे त्यांचे पुन्हा थकीत पडणार आहे.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.11/03/2024, कापसाचे भाव पुन्हा वाढले?, Kapus Bajar Bhav Today

दुष्काळ यादी 2023, 43 दुष्काळग्रस्त तालुक्यांना अनुदान मंजूर, यादी पहा, Dushkal Yadi 2023

कर्जमाफी योजना 2024

कर्जमाफी योजना 2024

कर्जमाफी योजना 2024 साठी राज्य शासनाने तब्बल 38 हजार कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. आतापर्यंत एवढा निधी कोणत्या राज्य शासनाने कर्जमाफीसाठी निर्गमित केलेला नाही. हा ऐतिहासिक क्षण सादर करताना राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या योजनेमध्ये तब्बल 90% शेतकऱ्यांची दीड लाख पर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांची पुन्हा कर्ज थकीत पडणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळोवेळी व्याजासहित भरले होते अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. मित्रांनो ही योजना सरसकट लागू होत आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

Leave a comment

Exit mobile version