कुसुम सोलर पंप योजना 2024, सौर पंपचे नवीन दर जाहीर पहा लवकर, Kusum Solar Pump Yojana 2024

Kusum Solar Pump Yojana 2024 नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन लेखांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाची कुसुम सोलर पंप योजनेला राज्यातून आणि देशातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की आपल्याही शेतामध्ये एक सूर्याच्या उर्जेवर चालणारा सोलर पंप हवा. शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना ही खूपच मर्यादित असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकत नाही. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये शासन सौर पंपाचा कोटा वाढवणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोलार पंप हा 100 टक्के असणार. केंद्र शासनाने सुरू केलेली ही योजना अतिशय महत्त्वाचे असून या योजनेने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होते आणि शेतकऱ्यांचे पिकाचे उत्पन्न सुद्धा वाढण्यास मदत होते.

कुसुम सोलर पंप योजना 2024

शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना 2024 साठी एक नवीन नियम आणि कायदा आलेला आहे यामध्ये 3HP, 5HP आणि 7.5HP सौर पंपाची किंमत नवीन ठेवण्यात आलेली आहे. शासनाने जीएसटी नुसार नवीन किंमत ठरवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता नवीन किंमत द्यावी लागेल.

कुसुम सोलर पंप योजना 2.0, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार? नवीन योजना सुरू, Kusum Solar Pump Yojana

कुसुम सोलर पंप योजना 2024

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होत आहे. कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ बघायला भेटली आहे. त्याबरोबरच कुसुम सोलर पंपामुळे खेड्यापाड्यात रोजगार निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही योजना खूपच महत्त्वाची आणि कामाची ठरलेली आहे.

कृषी सौर पंपाचे नवीन दर

शेतकरी मित्रांनो कृषी सौर पंपाचे नवीन दर पाहणे आधी तुम्हाला हे कळले महत्त्वाचे आहे की कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत आपल्याला किती अनुदान मिळतं शेतकरी मित्रांनो यामध्ये अनुसूचित जाती जमाती करता 95 टक्के अनुदान दिले जाते आणि सर्वसाधारण प्रवर्गातील जातींसाठी 90 टक्के अनुदान दिलं जातं यासाठी योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 20 गुंठे शेती असणे खूप महत्त्वाचे आहे.

कृषी सौर पंपाचे नवीन दर

शासनाने नवीन कृषी सौर पंपाचे दर ठरवले आहेत. ज्यामध्ये 3HP, 5HP आणि 7.5HP चे दर खालील टेबल अनुसार दिले गेले आहेत. ते तुम्ही पाहून घ्यावे. त्यामध्ये खुला वर्ग आणि अनुसूचित जाती याद्वारे कृषी सौर पंपांचे दर दिले आहेत, यामध्ये मूळ किंमत आणि जीएसटीची सुद्धा भर घालण्यात आलेली आहे.

कामगारांसाठी खुशखबरी! कामगारांना मिळणार 10 हजार रुपये, सन्मान धन योजना, Sanman Dhan Yojana 2024

मोफत शिलाई मशीन योजना 2024, शिलाई व पिकोफॉल मशीनसाठी 100% अनुदान, अर्ज कुठे करायचा, Free Silai Machine Yojana 2024

1 thought on “कुसुम सोलर पंप योजना 2024, सौर पंपचे नवीन दर जाहीर पहा लवकर, Kusum Solar Pump Yojana 2024”

Leave a comment

Exit mobile version