नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? नमो शेतकरी दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता कधी मिळणार? Installment of Namo Farmer Scheme
Installment of Namo Farmer Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला होता. यावेळी 88 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र शासनाचा … Read more