ठिबक व तुषार सिंचनाला मिळणार 80% अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, Drip Irrigation 80% Subsidy
Drip Irrigation 80% Subsidy नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त योजना घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत तुम्हाला ठिबक व तुषार सिंचनाला 80% अनुदान/ सबसिडी मिळणार आहे. यासोबतच या योजनेअंतर्गत तुम्हाला मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर, विविध कृषी सिंचनाचे साधन या सुद्धा योजनेचा फायदा मिळणार आहे. … Read more