मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 90% सबसिडी, कोणते शेतकरी पात्र असतील? Mini Tractor Anudan Yojana

Mini Tractor Anudan Yojana

Mini Tractor Anudan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन योजनेमध्ये. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आजकाल ट्रॅक्टरने शेतामधली किती लवकरात लवकर फटाफट काम होतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना बैलाने शेती करणे परवडत नाहीये. आज प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यासाठी उत्सुक आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे एवढे महागडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे … Read more

Exit mobile version