बांबू लागवड अनुदान योजना, प्रति हेक्टरी 8 लाखाचे अनुदान, नवीन GR पहा, Bamboo Plantation Subsidy Scheme
Bamboo Plantation Subsidy Scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो बांबू लागवड अनुदान योजनेअंतर्गत शासनाने अजून एक नवीन जीआर घोषित केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अजून नव्याने अनुदान मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना खते, निंदणी, संरक्षण, रोजगारी यासाठी अनुदान मिळत नव्हते परंतु आता शेतकऱ्यांना नव्याने या गोष्टीसाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. तुम्हाला … Read more