कर्ज माफी योजना, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रु. अनुदान मिळणार, GR जाहीर, Shetkari Karj Mafi Yojana

Shetkari Karj Mafi Yojana

Shetkari Karj Mafi Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या काही मागील वर्षांमध्ये जे काही कर्ज काढलं होतं ते कर्ज शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेअंतर्गत व्याज आणि मुद्दल सह परतफेड केलं. अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत … Read more

Exit mobile version