51KM च्या मायलेज सोबत लॉन्च झाली नवीन बजाज पल्सर 125 कमी किमतीत धमाका Bajaj Pulser 125

Bajaj Pulser 125 मित्रांनो बजाज कंपनीने आपली नवीन बजाज पल्सर 125 ही मोटरसायकल बाजारामध्ये लॉन्च केली आहे. बजाज पल्सर 125 या नवीन मोटरसायकल मध्ये 124cc चे इंजिन येते आणि याचबरोबर ही मोटरसायकल फक्त एका लिटरमध्ये 51km चे मायलेज देते. बजाज कंपनीने या नवीन मोटरसायकलमध्ये खूप सारी नवीन बदलाव केली आहे आणि की मोटरसायकल पुन्हा लॉंच केली आहे. या मोटरसायकल मध्ये नवीन नवीन ऍडव्हान्स फीचर टाकले गेले आहेत. मित्रांनो Hero XStream 125R या मोटरसायकलला टक्कर देते. तर मित्रांनो बजाज पल्सर 125 या नवीन मोटरसायकल मध्ये काय काय फीचर्स आहेत, किंमत काय आहे, मायलेज काय आहे, इंजिन कसे आहे का सर्व गोष्टी आपण या लेखांमध्ये सविस्तरपणे बोलू या.

Bajaj Pulser 125 On Road Price

Bajaj Pulser 125 Engine

बजाज पल्सर 125 या मोटरसायकल मध्ये आपल्याला एक नवीन इंजिन बघायला मिळते हा इंजिन 124.4cc चा आहे मित्रांनो हा इंजिन ट्विंस पार्क आणि DTS-I टेक्नॉलॉजी सोबत येतो या बाईक मध्ये आपल्याला 5 गिअर बघायला मिळतात. आणि ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 50 किलोमीटर ची मायलेज देते या मोटरसायकलचे इंडियन मध्ये 11.8BHP पावर आणि 10.8NM चा टॉर्क बघायला मिळतो.

Bajaj Pulser 125 On Road Price

बजाज पल्सर 125 च्या नवीन किमती बद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो या मोटरसायकल मध्ये तीन व्हेरियंट लॉन्च केले गेले आहेत ज्यांची वेगवेगळी किंमत दर्शवली आहे पहिल्या व्हेरिएंट ची किंमत 92 हजार रुपये आहे दुसऱ्या व्हेरिएंट ची किंमत 1 लाख 3 हजार रुपये आहे आणि तिसऱ्या व्हेरिएंट ची किंमत 1 लाख 7 हजार रुपये आहे.

Bajaj Pulser 125 Brake & Suspension

ब्रेक आणि सस्पेन्शन बद्दल बोललं जावं तर या मोटरसायकल मध्ये आपल्याला कॉम्बि ब्रेक टाईप हा ऍडव्हान्स ब्रेक सिस्टम मिळतो समोरून आपल्याला डीस ब्रेक बघायला मिळतो आणि मागून ड्रम ब्रेक बघायला मिळतो सस्पेन्शन बद्दल बोललं जातं समोरून आपल्याला टेलिस्कोपीस सस्पेन्शन बघायला मिळतो आणि मागून आपल्याला ड्युअल फॉर ऍडजेस्टेबल सस्पेन्शन बघायला मिळतो त्यानंतर या बाईक मध्ये आपल्याला 17 इंचाचे ट्यूबलेस टायर दिलेली आहेत

1 thought on “51KM च्या मायलेज सोबत लॉन्च झाली नवीन बजाज पल्सर 125 कमी किमतीत धमाका Bajaj Pulser 125”

Leave a comment

Exit mobile version