Fighter OTT: ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा सिनेमा थिएटरमध्ये 25 जनवरी ला रिलीज झाला होता या सिनेमाचे नाव फायटर असे होते हा सिनेमा रिलीज होतात बॉक्स ऑफिसवर धमाल करू लागला सिनेमांमध्ये रितिक रोशन आणि दीपिका पादुकोण या दोन्ही अभिनेत्यांचे जबरदस्त ॲक्शन सीन आणि केमिस्ट्री आहे
Fighter OTT Rights कोणी घेतले?
ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण चा सिनेमा फायटर 25 जनवरी ला थेटर मध्ये रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज होताच करोडोंची कमाई झाली होती. फायटर सिनेमांमध्ये रितिक रोशन आणि दीपिका पादुकोण जबरदस्त ॲक्शन सीन करतात. हा ॲक्शन सिनेमा लोकांना खूपच आवडला होता. ज्यामुळे या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. सोबतच दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन या दोन्ही अभिनेत्यांनी पहिल्यांदा सोबत काम केलं. आणि जोडी कमालची ठरली . बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर हा सिनेमा OTT वरती रिलीज होण्यासाठी तयार आहे या सिनेमाचे सगळे ओटीटी राइट्स विकत घेतल्या गेले आहेत.
फायटर ओटीटी राइट्स किती रुपयात विकले?
मित्रांनो फायटर रिलीज होण्यासाठी Fans मोठ्या प्रमाणात वाट पाहत आहेत. हा सिनेमा काही दिवसांमध्ये ओटीटी वरती रिलीज होणार आहे. तर मित्रांनो नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्म ने हा सिनेमा घेतले आहेत . नेटफिक्स ने या सिनेमासाठी चांगलीच रक्कम दिली आहे. रिपोर्टनुसार ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा हा सिनेमा 150 करोड रुपयांमध्ये विकत घेतले गेले आहे. परंतु आतापर्यंत या सिनेमाची रिलीज डेट सांगितलेली नाही आहे. परंतु असे वाटते की हा सिनेमा येत्या 10 दिवसांमध्ये नेटफिक्स वर रिलीज होईल.
फायटर सिनेमाने किती कमाई केली?
सिद्धार्थ आनंद यांच्या डायरेक्शन मध्ये बनलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिस वरती जबरदस्त कमाई करून निघाला आहे. या सिनेमांमध्ये आपल्याला ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय अग्रवाल मुख्य भूमिकांमध्ये नजर आलेले आहेत. या सिनेमाने भारतामध्ये 200 करोड रुपयांचा आकडा पार केला आहे आणि वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस वरती या तुम्ही माने 300 करोड रुपये कमवलेले आहे.
Shaitaan Release Date: अजय देवगन की सबसे खतरनाक हॉरर फिल्म रोंगटे खड़े कर देगी
बिग बॉस फिल्म फेम Divya Agrawal Wedding के फोटो हुई वायरल! इस बिजनेसमैन के साथ की शादी?
इस Actress ने Shahid Kapoor को Hello तक नहीं बोला? 5 फिल्मों से भी ज्यादा साथ में काम किया था