PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? लगेच तारीख पहा, PM Kisan Yojana 17th installment

PM Kisan Yojana 17th installment नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे? तर 29 फेब्रुवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यातून यवतमाळ जिल्ह्यातून नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता असे एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 6000 हजार रुपये हस्तांतरित केले होते. ज्यामध्ये नमो शेतकरी योजना अंतर्गत 90 लाख शेतकरी पात्र होते ज्यांना 3792 कोटी रुपयांचा निधी वाटप केला गेला होता. त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता देखील शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये 29 फेब्रुवारी 2019 रोजी जमा झालेला आहे. आता शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याबद्दल आपण खाली सर्व माहिती दिली आहे ती तुम्ही वाचून घ्यावी.

आजचे कापसाचे बाजार भाव, दि.15/03/2024, कापसाचे भाव पुन्हा चढले?, यादी पहा, Kapus Bajar Bhav Today

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?

PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता लाभार्थ्यांना कधी मिळणार? असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत केंद्र शासनाने याबाबत काहीच अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट अनुसार पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होऊन जाईल. याबाबत केंद्र शासनाने अधिकृत माहिती न दिल्यामुळे आम्ही तुम्हाला ठराविक तारीख सांगू शकत नाही. परंतु अंदाजानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता लाभार्थ्यांना दिला जाईल. यामध्ये जवळपास 92 लाख लाभार्थी महाराष्ट्रातले पात्र असतील.

नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार? तारीख पहा, Namo Shetkari Yojana 4th installment

पीएम किसान सन्मान निधी 2024

शेतकरी मित्रांनो आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 16 हप्ते वितरित केले गेले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत 32 हजार रुपये केंद्र शासनाद्वारे दिलेली आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेअंतर्गत 6000 हजार रुपये दिले जातात आणि दर चार महिन्याला 2000 हजार रुपये पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दिल्या जातात. पीएम किसान सन्मान निधी 2024 अंतर्गत नवीन नवीन नियम आणि कायदे अमलात आणल्या जात आहे. ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी e-kyc, लँड शेडिंग आणि बँक खात्यासोबत आधार कार्ड जोडून घेतला असेल. अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी 2024

त्यासोबतच हे तीन काम केल्यानंतर शेतकऱ्यांना बरेच फायदे होणार आहेत जसे की जेव्हा शेतकऱ्यांना पिक विमा वितरण केल्या जातो किंवा दुष्काळ हे पैसे वितरित केल्या जातात तर हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर च्याद्वारे वितरित केल्या जातत 2023 च्या नवीन नियमानुसार, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर e-kyc, बँक खात्यासोबत आधार कार्ड जोडणे आणि लँड शेडिंग हे कामे करून घ्यावे. ज्यामुळे शेतकऱ्यांना या सर्व सरकारी योजनेचा लाभ मिळेल.

पिक विमा 2024, पिक विमा कधी मिळणार?, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, Pik Vima 2024

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

Leave a comment

Exit mobile version