अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, शासन निधी मंजूर, Loan waiver Maharashtra
Loan waiver Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने 28 फेब्रुवारी 2019 रोजी एक नवीन जीआर सादर केला आहे. ज्यामध्ये राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफी घोषित केलेल होत. त्यासाठी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,562.00 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एवढी … Read more