बीड खरीप पिक विमा 2023 मंजूर? 26 फेब्रुवारीला मिळणार पैसे, 75% पिक विम्याची यादी पहा, 241 कोटीचा निधी, Beed Pik Vima list 2023

Beed Pik Vima list 2023

Beed Pik Vima list 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे 23 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारने एकूण 16 जिल्ह्यासाठी 75% खरीप पीक विम्याची मंजुरी दिली आहे. राज्यामध्ये हा खरीप पिक विमा 2023 च्या वाटपास 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. या विमा साठी जवळपास 35 … Read more

Exit mobile version