मोफत शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन योजना, 100% अनुदान, लवकर करा अर्ज, Free Silai Machine Yojana 2024
Free Silai Machine Yojana 2024 मित्रांनो राज्यांमध्ये सध्या शासनाने एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन अनुसूचित जातींना आणि दिव्यांग व्यक्तींना देण्याची अंमलबजावणी राज्य शासनाने केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या वतीने 100 टक्के अनुदानावर आपल्याला … Read more