बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाखाचे अनुदान, राज्यात 10 लाख हेक्टर वर बांबू लागवड होणार , Bamboo Plantation Subsidy

बांबू लागवड अनुदान योजना

Bamboo Plantation Subsidy शेतकरी मित्रांनो राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन काही ना काहीतरी योजना राबवतच असते. या योजना पैकी एक योजना म्हणजे बांबू लागवड अनुदान योजना. मित्रांनो ही योजना अतिशय प्रसिद्ध असून महाराष्ट्र राज्य सरकार या योजनेसाठी शेतकऱ्यांना अनुदान देत असतात. हे अनुदान 80% एवढा असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 7 लाख रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. शेतकरी … Read more

Exit mobile version