पीएम किसान योजना 16वा हफ्ता कधी जमा होणार? अखेर केंद्रीय शासनाकडून तारीख जाहीर | PM Kisan Yojana 16th Installment Date
PM Kisan Yojana 16th Installment Date: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची खुशखबरी आम्ही आज घेऊन आलेलो आहोत. फायनली शेतकरी मित्रांनो आज केंद्रीय शासनाकडून पी एम किसान योजनाच्या 16व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. केंद्रीय शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती ऑफिशिअली विस्तृत केलेली आहे. केंद्रीय शासनाकडून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ दिला व त्याबरोबरच किती शेतकऱ्यांना किती … Read more