कामगारांसाठी खुशखबरी! कामगारांना मिळणार 10 हजार रुपये, सन्मान धन योजना, Sanman Dhan Yojana 2024
Sanman Dhan Yojana 2024 सन्मान धन योजना अंतर्गत राज्यातील 55 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना प्रतिवर्षी 10,000 हजार रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचा हा एक नवीन शासनाने जीआर जाहीर केलेला आहे. मित्रांनो या जीआर मार्फत आपण कोणत्या कामगारांना दहा हजार रुपये मिळणार आहेत हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो 06 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण … Read more