दुष्काळ अनुदान 2023, 40 तालुक्यांना अनुदान वाटप, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, दुष्काळ निधी 2023, Dushkal Nidhi 2024 e-kyc

Dushkal Nidhi 2024 e-kyc नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडे यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे बऱ्याच तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये ऑक्टोबर 2023 या या कालावधीमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो यासाठी शासनाने जानेवारी 2024 महिन्यामध्ये एक जीआर जाहीर केला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हेक्टरी 3 हेक्टर पर्यंत आर्थिक मदत भेटणार असल्याचे सांगितले होते त्यानंतरच या चाळीस तालुक्यांकरिता शासनाने तब्बल 2443 कोटी 22 लाख 71 हजार एवढा निधी मंजूर केला होता आणि या 40 तालुक्यामधील जवळपास 22 लाख 34 हजार 934 शेतकरी पात्र आहेत ज्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे

दुष्काळ निधीच्या अपडेटसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

दुष्काळ अनुदान 2023

शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी दुष्काळाचे अनुदान कधी वितरित होते याची वाट पाहत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये दुष्काळाचे पैसे लवकरच जमा होणार आहेत यासाठी शासनाने पंधरा जिल्ह्याकडे केवायसी करण्यासाठी याद्या पाठवले आहेत आणि या याद्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट महसूल मंडळाकडे त्यानंतर मंडळाकडून या केवायसी च्या याद्या गाव गावी वाटप करण्यात आलेले आहेत याची जिम्मेदारी गावातील प्रत्येक ग्रामसेवकाकडे दिली आहे

पिक विमा 2023, 75% पिक विमा कुठे अडकला, सरसकट पिक विमा कधी मिळणार? Pik Vima 2024

Dushkal Nidhi 2024 ekyc Online

प्रत्येक गावातील ग्रामसेवकाकडे किंवा सीएसके केंद्राकडे केवायसीच्या याद्या आले आहेत त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी असे सुद्धा अट आहे त्यानंतरच शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ग्रामसेवकाकडे किंवा सीएससी केंद्रावर जाऊन आपली केवायसी पार पाडावी शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे ही मदत शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत भेटणार आहे

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस! येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार,Weather Update

Note: यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी लवकरात लवकर गावातील ग्रामसेवकाकडे किंवा सीएससी केंद्रावर जा

दुष्काळ निधी 2023 तालुक्यांची यादी

एकूण जिल्हेपात्र जिल्हे(15)पात्र तालुके(40)पात्र शेतकरी
1नाशिक मालेगाव101912
सिन्नर85865
येवला63898
नाशिक विभाग251675
2धुळेशिंदखेडा67492
3नंदुरबारनंदुरबार51257
4जळगावचाळीसगाव84471
5बुलढाणाबुलढाणा55843
लोणार70084
6छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर102515
सोयगाव33818
7जालनाभोकरदन109617
जालना91452
बदनापूर49512
अंबड97728
मंठा58847
8बीडवडवणी 33529
धारूर43304
आंबेजोगाई72176
9धाराशिव बार्शी 37993
धाराशिव43340
लोणार34123
10पुणे पुरंदर सासवड 56340
बारामती45432
शिरूर घोडनदी 55154
दिंड62765
इंदापूर29775
11सोलापूर बार्शी 41989
माळशिरस126767
सांगोला119344
करमाळा109913
माढा124565
12सातारा वाई81453
खंडाळा38776
13कोल्हापूर हातकणंगले17344
गडहिंग्लज16543
14सांगली शिराळा35437
कडेगाव17021
खानापूर विटा14545
मिरज9432
15लातूरलातूर48054
मंजूर निधी 2443 कोटी 22 लाख 71 हजारपात्र शेतकरी-22 लाख 34 हजार 9342234943

2 thoughts on “दुष्काळ अनुदान 2023, 40 तालुक्यांना अनुदान वाटप, पात्र शेतकऱ्यांची यादी पहा, दुष्काळ निधी 2023, Dushkal Nidhi 2024 e-kyc”

Leave a comment

Exit mobile version