Pik Vima 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये 75 टक्के पीक विम्याचे कधी वाटप सुरू होणार आहे. यासाठी आम्ही एक अतिशय दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो पिक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यामध्ये तब्बल 50 लाख शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी शासनाने तब्बल 2086 कोटी 54 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करा असे आदेश राज्य शासनाने आणि कृषिमंत्र्यांनी पिक विमा कंपन्यांना दिली आहे. शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतील. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम मिळाला नाही अशा शेतकऱ्यांसाठी 100% पिक विमा वाटप केल्या जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा दिवाळीमध्ये मिळाला होता. अशा शेतकऱ्यांना 75% टक्के पिक विमा वाटल्या जाईल. तर मग चला पाहूया आपल्याला हेक्टरी किती मदत मिळेल.
24 जिल्ह्यात पिक विम्याचे 2ऱ्या टप्प्याचे वाटप
शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने जिल्हा अधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्याकडे(म्हणजे तहसीलदाराकडे)
आणि आणि तालुक्याने महसूल मंडळाकडे त्यानंतर महसूल मंडळाने प्रत्येक गावातील ग्रामसेवकाकडे ई केवायसी च्या याद्या पाठवल्या आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी करून घेतली अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गावातील ग्रामसेवकाकडे जाऊन केवायसी करून घेणे गरजेचे आहे तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर या प्रणाली द्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे खूप गरजेचे आहे
पिक विमा अपडेट करिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
आता पाहूया आपल्याला हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टर एवजी 3 हेक्टर पर्यंत सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि शेतकऱ्यांना शेतकरी 24 हजार रुपये मिळण्याचे आदेश राज्य शासनाने पिक विमा कंपन्यांना दिली आहे
पिक विमा 2023 जिल्ह्यांची यादी
जिल्ह्यातील संख्या | दुसऱ्या टप्प्यातील पात्र जिल्हे |
1. | जालना |
2. | परभणी |
3. | नागपूर |
4. | लातूर |
5. | अमरावती |
6. | नांदेड |
7. | अहमदनगर |
8. | सोलापूर |
9. | बीड |
10. | अकोला |
11. | धाराशिव |
12. | सांगली |
13. | सातारा |
14. | जळगाव |
15. | नाशिक |
16. | बुलढाणा |
17. | वाशिम |
18. | यवतमाळ |
19. | हिंगोली |
3 thoughts on “पिक विमा 2023, 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, 75% पिक विमा कधी मिळणार? पात्र शेतकऱ्यांची यादी, Pik Vima 2023”