Pik Vima 2023 शेतकरी मित्रांनो नमस्कार, यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे याकरिता शासनाने बऱ्याच तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे त्याबरोबरच बऱ्याच तालुक्यांना आणि जिल्ह्यांना नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान त्याबरोबरच अवकाळी पाऊस निधी या विविध योजना द्वारे शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात कामी यावा याकरिता शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली आहे आणि देणार सुद्धा आहे 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या 15 एप्रिल पर्यंत दुष्काळ अनुदान 2023 चे पैसे डायरेक्ट बँक ट्रान्सफर(DBT) द्वारे जमा करण्यात येणार आहेत याकरिता गावोगावी केवायसीच्या याद्या सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत त्याबरोबरच पिक विमा बद्दल बोलले जावे तर शेतकऱ्यांना 25% पिक विमा दिवाळीमध्ये वाटप करण्यात आलेला आहे आता उर्वरित 75% पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल? याचीच वाट शेतकरी पाहत आहे तर शेतकरी मित्रांनो याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत
75% पिक विम्याच्या अपडेट करिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
75% पिक विमा कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा काही दिवसांमधील मिळणार आहे याकरिता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 100% टक्के पीक विमा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 8500 रुपये ते 24,000 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो हा पिक विमा जवळपास 24 जिल्ह्यांकरिता वाटप करण्यात येणार आहे याकरिता जिल्हा नुसार विमा कंपन्यांना पैसे वाटप करण्याची जबाबदारी दिली आहे ज्याची यादी आपण खाली दिली आहे
पिक विमा 2023
मित्रांनो यंदा एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एक रुपयाचा पिक विमा भरला होता आणि यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र आहेत या 50 लाख शेतकऱ्यांकरिता शासनाने तब्बल 2086 कोटी 54 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर केला आहे हा पिक विमा तुमच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची सुद्धा सांगण्यात येत आहे यासाठी तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घेणे गरजेचे आहे
हळदीच्या बेण्याची मागणी वाढली, प्रतिक्विंटल एवढा दर मिळतोय, Turmeric Seeds Demand increased
District | Insurance Company |
---|---|
अहमदनगर | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. |
अकोला | एच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि |
औरंगाबाद | भारतीय कृषी वीमा कंपनी |
औरंगाबाद | चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
बीड | भारतीय कृषी वीमा कंपनी |
बुलढाणा | भारतीय कृषी वीमा कंपनी |
वर्धा | आय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
वाशीम | भारतीय कृषी वीमा कंपनी |
वाशीम | युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि. |
गोंदिया | युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि. |
जालना | युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि. |
जळगाव | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. |
जलना | युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि. |
धाराशिव | एच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि |
धुळे | एच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि |
नागपूर | आय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
नंदुरबार | भारतीय कृषी वीमा कंपनी |
नाशिक | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. |
परभणी | आय सी आय सी आय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
पालघर | भारतीय कृषी वीमा कंपनी |
पालघर | चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
पुणे | एच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि |
रायगड | भारतीय कृषी वीमा कंपनी |
रायगड | चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि. |
रत्नागिरी | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. |
सांगली | भारतीय कृषी वीमा कंपनी |
सातारा | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. |
सिंधुदुर्ग | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. |
सोलापूर | ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. |
हिंगोली | एच डी एफ सी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि |
लातूर | एम बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लि |
2 thoughts on “पिक विमा 2023, 75% पिक विमा कधी मिळणार? 24 जिल्ह्यात 2ऱ्या टप्प्याचे वाटप, यादी पहा, Pik Vima 2023”