अवकाळी पाऊस नुकसान भरपाई यादी, पिक विमा कधी मिळणार, जिल्ह्यानुसार यादी पहा, Crop Insurance 2023

Crop Insurance 2024 तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर 2023 मध्ये सलग सहा दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर आणि रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभरा इत्यादी पिकांचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांचा पिक विमा मिळणार आहे. याबाबत एक खूप महत्त्वाची अपडेट आणि घेऊन आलेलो आहोत. या 6 दिवस अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना पहिल्या टप्पा वाटण्यात आलेला आहे. हा पहिला टप्पा बऱ्याच तालुक्यामध्ये वाटला गेला आहे. यामध्ये सोयगाव तालुक्यातील 24 गावांमधील 999 शेतकऱ्यांना 1 कोटी 93 लाख एवढी रक्कम शासनाने या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केली गेली आहे. राज्यातील सोयगाव तालुक्यासारख्या बऱ्याच तालुक्यामध्ये अवकाळीच्या नुकसानपोटी पहिला टप्पा शासनाकडून प्राप्त झालेला आहे. तर चला त्यांची आपण यादी पाहूया.

पिक विमा 2024 – Crop Insurance 2024

शेतकरी मित्रांनो जर तुमचे सुद्धा अवकाळी पावसामध्ये नुकसान झाले होते आणि तुम्ही वैयक्तिक, क्रॉप इन्शुरन्स ॲप वरती किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची पंचनामे केली असतील तर तुम्हाला सुद्धा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पहिला टप्पा शासनाकडून प्राप्त होणार आहे. जर तुम्हाला हा पहिला टप्पा प्राप्त झाला नसेल तर तुम्ही सर्वप्रथम सीएससी केंद्रामध्ये जाऊन स्वतःची केवायसी करून घेणे महत्त्वाची आहे. जर शेतकऱ्यांनी वेळोवेळी e-kyc नाही केली तर त्यांना हा क्रॉप इन्शुरन्स मिळणार नाही.

मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ(जीआर) निर्णय पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार? तारीख पहा, Namo Shetkari Yojana 4th installment

पिक विमा 2024 - Crop Insurance 2024
पिक विमा 2024 – Crop Insurance 2024

मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई करिता जवळपास 14 जिल्हे पात्र आहे ज्यामध्ये अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर अहमदनगर एवढे जिल्हे असून त्या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ज्यांनी वेळोवेळी नुकसान भरपाईचे पंचनामे केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान चा पहिला टप्पा जमा होणार आहे

14 जिल्ह्यांची यादी पाहण्याकरता येथे क्लिक करा

पिक विमा कधी मिळणार?

पिक विमा कधी मिळणार?
पिक विमा कधी मिळणार?

पिक विमा पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

पिक विमा मिळायला शेतकऱ्यांना हळूहळू सुरुवात झालेली आहे. राज्यांमध्ये 11 मार्चपासून पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. हा पिक विमा 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे. ज्यामध्ये जवळपास 11 तालुके अशी आहेत की जेथे सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी वेळोवेळी पंचनामे केली होते. अशा शेतकऱ्यांना पिक विम्याचा पहिला टप्पा मिळाला आहे.

नुकसान भरपाई 2023, अतिवृष्टी अनुदान यादी 2023 मंजूर, लवकर यादी पहा, Flood Compensation 2023

Leave a comment