Weather Update महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये जोरदार पाऊस होण्यात असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे येथे 48 तासांमध्ये पुन्हा धो-धो पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते यामध्ये फळबाग द्राक्ष आंबे ज्वारी यासारख्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहून येत्या पावसाचा सामना करावा याबरोबरच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णताही वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांना या दोन्ही गोष्टीचा सामना करायचा आहे तर मग चला पाहूया अवकाळी पाऊस कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहे
हवामान अंदाज लाईव्ह
शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने नोंदवल आहे यामध्ये फळ पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते हवामान खात्याने माहिती दिल्यानुसार राज्यामध्ये आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली होती शुक्रवारी रात्री मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या तीनही विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला परंतु चांगली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची या पावसामध्ये काही नुकसान झाले नाही शेतकरी मित्रांनो येथे 48 तासांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने नोंदवली आहे ज्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र विभागामध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता दाट नोंदवली आहे
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते यामध्ये ज्वारी गहू द्राक्षे अंबा अशा बऱ्याच पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की येत्या 48 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागातील काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने नोंदवली आहे
1 thought on “महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस! येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार,Weather Update”