Tur Bajar Bhav Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रहो आज आपण पाहणार आहोत 13 मार्च रोजी तुरीला संपूर्ण महाराष्ट्र मधील बाजार समिती मध्ये किती दर लागला. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहेच की तुरीची आवक सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कारण की सध्या शेतकऱ्यांनी तुरीची हार्वेस्टिंग केलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांकडे तुर ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु शेतकऱ्यांना सध्या पाहिजे तसा बाजार भाव मिळत नाही.
सध्या तुरीला सरासरी 9300 रुपये प्रतिक्विंटल ते 9600 रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी अतिशय चिंताग्रस्त झालेली आहे. शेतकऱ्यांना सध्या तुरीला कमीत कमी 10500 हजार रुपये भाव पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त 11000 रुपये प्रतिक्विंटर एवढा दर पाहिजे आहे. परंतु सध्या शासन तुरीचे भाव वाढू देत नाही. उद्योगांना तुरीचे स्टॉक साठवून देत नाही. यामुळे तुरीचे भाव वाढत नाही आहेत. तर चला पाहूया तुरीला किती भाव लागला आणि त्याबरोबरच तुमचे भाव पुढील काळामध्ये कशी राहते, हे सर्व आज आपण लेखांमध्ये पाहणार आहोत.
आजचे तूर बाजारभाव
शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण महाराष्ट्र मधील एक ना एक बाजार समितीमध्ये सध्या तुरीला किती दर देत आहे याबद्दल खालच्या टेबल मध्ये सर्व माहिती दिली आहे. खालच्या टेबल मध्ये तुम्हाला कोणती बाजार समिती किती जास्तीत जास्त दर देते हे तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला अशा पण काही बाजार समिती आहेत ज्या खूपच तुरीला कमी भाव देत आहेत परंतु अशा पण काही बाजार समिती आहेत ते तुरीला सर्वोच्च दर पाहिला मिळत आहे. होईल तेवढे शेतकऱ्यांनी जेथे तुरीला चांगला दर मिळत आहे तेथेच तूर विकण्याचा प्रयत्न करावा.
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
बार्शी | 9600 रु. |
बार्शी(वैराग) | 9601 रु. |
राहुरी वांबोरी | 8600 रु. |
पैठण | 9248 रु. |
भोकर | 9301 रु. |
कारंजा | 9855 रु. |
हिंगोली | 10300 रु. |
मुरूम | 10100 रु. |
जालना | 9800 रु. |
अकोला | 10200 रु. |
अमरावती | 10300 रु. |
मालेगाव | 9600 रु. |
नागपूर | 10150 रु. |
हिंगोली कानेगाव-नाका | 9700 रु. |
जिंतूर | 10001 रु. |
दिग्रस | 9760 रु. |
रावेर | 9200 रु. |
परतुर | 9000 रु. |
गंगाखेड | 9300 रु. |
तेल्हारा | 10130 रु. |
चांदूरबाजार | 10200 रु. |
मेहकर | 9865 रु. |
नांदेड | 9235 रु. |
निलंगा | 9900 रु. |
उमरा | 9951 रु. |
सेनगाव | 9600 रु. |
आष्टी(जालना) | 9680 रु. |
सिंधी | 9700 रु. |
देवाला | 8265 रु. |
दुधनी | 10350 रु. |
काटोल | 9750 रु. |
पाथर्डी | 9500 रु. |
जालना | 10099 रु. |
छत्रपतीसंभाजीनगर | 9800 रु. |
शेवगाव | 9300 रु. |
शेवगाव(बोधेगाव) | 9000 रु. |
गेवराई | 9600 रु. |
परतुर | 9341 रु. |
देऊळगाव राजा | 9000 रु. |
गंगापूर | 9200 रु. |
Tur Bajar Bhav Today
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तीन अशा बाजार समिती आहेत जिथे कापसाला आणि तुरीला सर्वोच्च दर मिळत असतो. त्या बाजार समिती म्हणजे परभणी, देऊळगाव राजा, अकोट आणि अकोला या तीन-चार बाजार समिती आशा आहे जेथे आपल्या शेतातील सर्व मालांना सर्वोच्च भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी होईल तेवढे या तीन-चार बाजार समितीमध्ये आपल्या पिकांचा माल विकावा. सध्या शासनाने तुरीच्या दरवाढीवर दुर्लक्ष केल्याने शेतकरी सध्या चिंतेमध्ये अडकले आहेत. परंतु शेतकरी मित्रांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि आपल्या देशांमधील उद्योगांसाठी तूर अत्यंत गरजेची आहे. आंतरराष्ट्रीय देशांना आपली स्वस्त तूर मिळते त्यामुळे इतर देशांमध्ये आपल्या देशातील तुरीला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यातली त्यात भारतातील उद्योगांसाठी सुद्धा तुरीची आवश्यकता भासू लागलेली आहे. परंतु शासन उद्योगांना तुरीचे स्टॉक करू देत नाही यामुळे तुरीचे भाव वाढत नाहीये. परंतु पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये तुरीचे भाव 100% टक्के 11,000 रुपये प्रतिक्विंटल च्या पलीकडे जाण्याचा अंदाज काही अभ्यासकांनी दिला आहे.
आजचे सोन्याचे भाव? अबब! सोने पोचणार 70 हजारांवर, 11 दिवसात 3 हजार वाढले, Gold Rate Today