Tur price today नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो सध्या तुरीचे भाव स्थिरावले असून सुद्धा असे वाटत आहे की तुरचे बाजार भाव हे वाढत चाललेले आहे, शेतकरी मित्रांनो जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या तुरीला 10,000 हजार पेक्षा जास्त बाजारभाव देत आहे. यंदा तुरीला एवढी महागाई पाहून शेतकरी सध्या आनंदात दिसत आहेत. हमीभावापेक्षा शंभर0-दोनशे रुपयांनी तुरीचे भाव हे बाजार समितीमध्ये जास्तच मिळत आहेत. याचे कारण म्हणजे व्यापारी लोकांमध्ये लागलेली चढाओढ. पुढच्या काही महिन्यांमध्ये अथवा दिवसांमध्ये तुरीचे भाव वाढतील का नाही या मध्ये तर काही गॅरंटी नाही. परंतु सध्या तुरीला 10,000 हजार पेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली तुर लवकरात लवकर बाजारात विकायला आणावी.
आजचे तुरचे बाजार भाव दि.02/02/2024
शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या टेबलवर अनुसार आम्ही तुम्हाला बाजार समिती आणि दर दाखवले आहेत. मित्रांनो तुम्हाला बाजार समिती नुसार आम्ही जास्तीत जास्त दर दाखवले आहेत. यासाठी तुम्ही संपूर्ण टेबल वाचून घ्यावा आणि त्यानंतरच आपली तूर कुठे विकायची याचा विचार करावा. सध्या तुम्हाला माहीतच आहे की लातूर सारख्या बाजार समितीमध्ये तुरीला दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर भेटत आहे.
आजचे कापसाचे बाजार भाव, दि.02/03/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Today cotton Rate
बाजार समिती | जास्तीत जास्त दर |
अकोट | 10,390 रु. |
पैठण | 9,336 रु. |
भोकर | 9,205 रु. |
देवणी | 10,150 रु. |
हिंगोली | 10,300 रु. |
मुरूम | 10,100 रु. |
लातूर | 10,541 रु. |
अमरावती | 10,000 रु. |
धुळे | 9,300 रु. |
मालेगाव | 9,602 रु. |
नागपूर | 10,292 रु. |
वाशिम अनसिंग | 9,600 रु. |
अमळनेर | 9,000 रु. |
हिंगोली खाणेगाव-नाका | 9,700 रु. |
जिंतूर | 9,700 रु. |
रावेर | 9,000 रु. |
परतुर | 9,450 रु. |
मेहकर | 9,800 रु. |
पालम | 9,551 रु. |
दुधनी | 10,400 रु. |
भोकरदन | 9,700 रु. |
शेवगाव | 9,300 रु. |
शेवगाव भोदेगाव | 9,000 रु. |
Tur price today
शेतकरी मित्रांनो ज्याप्रमाणे कापसाच्या भावासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तीन बाजार समिती प्रसिद्ध आहे यामध्ये मानवत आकोट आणि देऊळगाव राजा याच प्रमाणे तुरीसाठी पण सुद्धा 3 बाजार समित्या प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये लातूर, हिंगोली आणि अकोला आहे. शेतकरी मित्रांनो अकोट येथे तुरीला प्रतिक्विंटल दर हा 10,390 रुपये भेटला आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो हिंगोली येथे तुरीला 10,300 रुपये प्रतिक्विंटल दर भेटला आहे. आणि सर्वात जास्त लातूर येथे तुरीला प्रतिक्विंटल दर हा 10,500 रुपये भेटला आहे.
पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी, मिळणार 78,000 रुपयांचा अनुदान, पहा कसे? PM Suryaghar scheme 2024
उर्वरित 75% पिक विमा कधी मिळणार? 75% पिक विमा वाटप मोठी अपडेट, Crop Insurance 2023
1 thought on “आजचे तुरचे बाजार भाव, दि.02/02/2024, जिल्ह्यानुसार यादी पहा संपूर्ण महाराष्ट्र, Tur price today”