Sugarcane Rate: उसाचे भाव वाढले शेतकऱ्यांना मोठी खुशखबरी! केंद्र सरकारने दिल गिफ्ट! पहा किती भाव वाढला?

Sugarcane Rate

Sugarcane Rate: शेतकऱ्यांना आता ही खूपच मोठी खुशखबरी देण्यात येत आहे बऱ्याच दिवसापासून जे शेतकऱ्यांना पाहिजे होतं ते आज शेतकऱ्यांना भेटत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये उसाचे भाव हे जमिनीपासून आभाळापर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारचा हा निर्णय पाहून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा … Read more