PM किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार? पीएम किसान सन्मान निधीबाबत मोठी अपडेट, 17th installment of PM Kisan Yojana
17th installment of PM Kisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी बाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा 16 हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातून राज्य आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला. यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचे मेसेज पडले … Read more