PM किसान योजनेचा १६ वा हप्ता, 2000रु. या तारखेला मिळणार, हेच शेतकरी पात्र आहेत? 16th installment of PM Kisan Yojana
16th installment of PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनाने 2019 वर्षी PM किसान योजना ही सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जातात. ते म्हणजे 2000 हजार रुपयांचे 3 हप्ते एका वर्षात दिले जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक पाठबळ मजबूत होते आणि सरकारवर विश्वास वाढतो. या योजनेचे उद्दिष्ट … Read more