दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासाठी 157 कोटीचा निधी मंजूर, पहा तुमचे नाव आहे का, Sangola Drought Compensation
Sangola Drought Compensation नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन लेखामध्ये. शेतकरी मित्रांनो दुष्काळग्रस्त सांगोल्यासाठी अखेर 157 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेले आहे. ही बातमी आमदार शहाजी पाटील यांनी दिलेली आहे. सांगोल्यातील खरीप दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 2023 च्या खरीप दुष्काळामध्ये जवळपास 1 लाख 19 हजार 342 शेतकऱ्यांचे नुकसान झाले … Read more