पंजाब डख हवामान अंदाज, मराठवाडा-विदर्भ धो धो पाऊस पडणार, Punjab Dakh Weather Forecast

Punjab Dakh Weather Forecast-पंजाब डख हवामान अंदाज आजचा

Punjab Dakh Weather Forecast नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बातमी आणलेली आहे. पंजाब हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील 5 दिवस पाऊस आणि गारपीटीची शंका आहे. हवामान अभ्यासक पंजाब सांगतात की 26,27 फेब्रुवारी रोजी गारपिट आणि पावसाचा धोका मराठवाडा आणि विदर्भाला आहे. आहे. मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागांमध्ये गारपीट आणि पाऊस … Read more