मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा, Weather Update

Weather Update

Weather Update नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण सगळीकडे पसरलेली आहेत. तर कुठे कुठे जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट सुद्धा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आढळून येते. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये तुरळ ठिकाणी गारपिटीचा इशारा आणि पावसाचा इशारा दिला आहे. आजचा हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो सध्या मध्य … Read more