पंजाब डख हवामान अंदाज आजचा, लाईव्ह हवामान अंदाज आजचा, मराठवाडा-विदर्भातील या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज, Punjab Dakh Weather Forecast Today
Punjab Dakh Weather Forecast Today नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या पुन्हा पावसाचे वातावरण राज्यामध्ये गुरमाळत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची हीच तळमळ आहे की शेती पिकांची काही नुकसान होते की काय? शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासात पंजाब डख यांनी महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा घाबरून जात आहेत. कारण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये … Read more