मागेल त्याला सोलर पंप योजना 2024, मंत्रिमंडळ निर्णय(GR) पहा लवकर, Solar Pump Yojana Maharashtra

Solar Pump Yojana Maharashtra

Solar Pump Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लेखांमध्ये. शेतकरी मित्रांनो 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून मागील त्याला सोलर पंप ही योजना घोषित करण्यात आली होती. आणि याच अंतर्गत राज्य शासनाने साडेआठ(8.5 lakh) लाख सोलार पंप शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये एक नवीन शासन निर्णय काल 13 मार्च 2012 रोजी … Read more