मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, राज्यात 8 लाख 50 हजार सौर कृषी पंप मिळणार? Maharashtra Budget 2024

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना-Maharashtra Budget 2024

Maharashtra Budget 2024: नमस्कार शेतकरी बांधवांनो, दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राज्य शासनाने पीएम कुसुम योजनेची सुरुवात केली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत लाखो सौर कृषी पंप वितरित केले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खूपच फायदा होत आहे. कारण या अगोदर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पूर्णपणे गावातील लाईटवर अवलंबून राहावं लागत होतं आणि यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठे … Read more