जळगाव नुकसान भरपाई, जळगाव नुकसान भरपाई कधी मिळणार? कापूस, केळी पीक विमा? Jalgaon Crop Insurance
Jalgaon Crop Insurance जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नमस्कार! शेतकरी मित्रांनो जळगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झालेले नाही, जळगाव येथील एक रुपयाचा पिक विमा भरून शेतकऱ्यांना आता जवळपास सहा महिन्याच्या वर झाली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कमी पावसामुळे आणि जास्ती त्यात अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उत्पन्न … Read more