मोफत शिलाई मशीन योजना 2024, शिलाई व पिकोफॉल मशीनसाठी 100% अनुदान, अर्ज कुठे करायचा, Free Silai Machine Yojana 2024

Free Silai Machine Yojana 2024

Silai Machine Yojana 2024 नमस्कार महिला मंडळ तुमच्यासाठी आज एक जबरदस्त योजना घेऊन आलेलो आहे. महिला मंडळ शासन तुमच्यासाठी मोफत शिलाई मशीन आणि मोफत पिको फॉल मशीन ही योजना राबवत आहे. या योजनेपासून तुम्हाला शिलाई मशीन वर आणि पिको फॉल मशीन वर 100% अनुदान मिळणार आहे. सदर योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असून … Read more