आजचा सोयाबीन बाजार भाव? शेतकरी नाराज सोयाबीनला भाव वाढना! या जिल्ह्यात भेटला 4500 रुपये भाव Soybean Bhav
Soybean Bhav: शेतकऱ्यांवर दुष्काळाचे प्रमाण आहे दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि त्यातली त्यात सोयाबीन ला व्यवस्थित भाव सुद्धा भेटत नाहीये. दिवाळीमध्ये सोयाबीनचा भाव साधारणतः 5000 पेक्षा जास्त झाला होता परंतु सध्या सोयाबीनचा भाव 4500 पेक्षा जास्त होत नाहीये. त्यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. परंतु सध्या कापसाचे भाव ढगात पोहोचली आहेत, कापूस भाव पुढील एक दोन … Read more