लेक लाडकी योजना 2024, जन्मलेल्या मुलीस मिळणार 1 लाख रुपये, पहा अर्ज, कागदपत्र, पात्रता काय आहे? Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana नमस्कार मित्रांनो राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून स्थापित करण्यात आलेली आहे. मित्रांनो लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे. ही योजना फक्त त्याच कुटुंबातील मुलींना असेल ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी राशन कार्ड … Read more