सावधान! पुढील 48 तासात अवकाळी पाऊस, राज्यात धो-धो पाऊस, Unseasonal rain
Unseasonal rain राम राम शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो पुढील 48 तासांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आयएमडी हवामान खात्याने दिलेली आहे. मागील चार दिवसापासून होत असलेल्या या गारपिटीचा तडाका विदर्भाला बसलेला आहे. व बऱ्याच जिल्ह्यामध्ये जसे की जळगाव आणि धुळे येथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले … Read more