महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस! येत्या 48 तासात धो-धो पाऊस पडणार,Weather Update
Weather Update महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये जोरदार पाऊस होण्यात असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे येथे 48 तासांमध्ये पुन्हा धो-धो पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते यामध्ये फळबाग द्राक्ष आंबे ज्वारी यासारख्या … Read more